श्री. संतोष बच्छाव सरांना लागोपाठ तिसऱ्या वर्षी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेकडून पुरस्काराने गौरविण्यात आले.
जवाहर नवोदय परीक्षा 2023 मध्ये निवड झालेल्या नाशिक जिल्ह्यातील स्टुडेंटसचा आणि त्यांच्या शिक्षकांचा गुणगौरव सोहळा 23 सप्टेंबर 2023 रोजी नाथकृपा लॉन्स् , दिंडोरी रोड, नाशिक येथे झाला.
या गुणगौरव सोहळ्यात मा. खासदार हरिश्चंद्र चव्हाण, नाशिक चे शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस आयुक्त, नाशिक, महाराष्ट्र राज्य शिक्षण संघटना अध्यक्ष इ. मान्यवर उपस्थित होते.
नाशिक जिल्ह्यातून जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा 2023 साठी 19,000 हजार स्टुडेंट्सनी परीक्षा दिली . यातून फक्त टॉप 80 मुलांचे सिलेक्शन होते.
✅19,000 स्टुडेंट्स मधून टॉप 80 लिस्टमध्ये सिलेक्शन होण्यासाठी स्टुडंट्स आणि शिक्षकांना प्रचंड परिश्रम घ्यावे लागतात.
✅ संतोष बच्छाव सरांच्या ऑनलाईन कोर्स माध्यमातून जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2023 - तीन स्टुडंट्स सिलेक्ट झाले आहे.
🎯पुष्कराज सुर्यवंशी - घोटी
🎯स्पर्श दाभाडे - सटाणा
🎯स्पंदन पाटील - कळवण
श्री. संतोष बच्छाव सरांना मा. खासदार हरिश्चंद्र चव्हाण आणि मा. शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते सर्टिफिकेट आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले
जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत
लागोपाठ तीन वर्ष जवाहर नवोदय विद्यालयसाठी मुलांची निवड झाल्याने श्री. संतोष बच्छाव सरांची या सन्मानाची हॅट्रिक झाली आहे