Google Company चा CEO बनण्याचे Dream असलेला Atikant Najardhane
आज 7 डिसेंबर 2023 रोजी Atikant Najardhane यांच्या टिटवाळा येथील गणपती मंदिरात शेजारी असलेल्या घरी भेटण्याचा योग आला.
बऱ्याच दिवसांनी जबरदस्त Confidence असलेला, Thoughts मध्ये Clearity असलेला, भरपूर General Knowledge असलेला Student भेटला असे वाटते.
Online Lectures मधील सर्वच्या सर्व instructions properly Follow करणारा तो Student आहे.
Atikant ने Residential Class मध्ये Best Performance Award जिंकले. तो KBC कार्यक्रमातील बरेचसे Questions काही सेकंदात Quickly Answer देतो.
Atikant बरोबर पहिल्यांदा Video Call वर बोलणे झाले. तेव्हा Atikant ने त्याचे Google Company CEO बनण्याचे Dream असल्याचे शेअर केले मग त्याला मी प्रश्न विचारला की Google Company CEO बनल्यावर काय काम करणार ?
तेव्हा Atikant ने लगेचच सांगितले की , त्याला Google Map & Location System मध्ये काही नवीन बदल करायचे आहे.
Atikant ची Dream बद्दल Curiosity वाढावी म्हणून एक Interesting information त्याला सांगितली कि Google Company CEO ला सध्या एका वर्षाला 2500 करोड सॅलरी मिळते. तेव्हा तर Atikant जबरदस्त खुश झाला आणि त्यातले 500 करोड मला देण्याचे Promise केले.😂🤝🏻
Atikant चा Study पाहून असे वाटते की आपला पैहलवान कुस्तीसाठी म्हणजेच नवोदय परीक्षेसाठी तयार झाला आहे
Atikant ची Family खुप Humble विनम्र स्वभावाची आहे. Atikant चे वडील Goverment मध्ये Class 1 Officer आहेत. शिक्षकांबद्दल त्यांच्या मनातील आदर, समर्पणाची भावना, विश्वास त्यांच्या बोलण्यातून जाणवतो. Atikant ची मोठी Sister आता 10th std ला आहे तरी पण ती वेळ काढून दररोज थोडा वेळ Atikant चा Navoday Study घेते. Atikant ची मम्मी त्याला प्रेमाने बाबू म्हणते.
आपल्या बाबूला म्हणजेच Atikant ला Google CEO बनण्यासाठी शुभेच्छा..!