Parents Experiecne Blog

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry.

Mon Apr 8, 2024

Soham Khot , Ahmadnagar ऑल इंडिया सैनिक स्कूल, विजापूर, कर्नाटक साठी नुकतेच सिलेक्शन झाले

पालकांचा अनुभव नक्की वाचावा.


नमस्कार सर..🙏🏻
Respected Santosh Bachhav Sir,

सोहम खोट 5th std अहमदनगर, यांचे ऑल इंडिया सैनिक स्कूल, विजापूर, कर्नाटक मध्ये सिलेक्शन झाले आहे.

सोहम 3rd std ला होता तेव्हा एप्रिल 2021 पासूनच तुमचे ऑनलाईन class join केला होता.
Recorded lectures मुळे त्याचे सर्व Basic Concept Clear झाले त्याचा फायदा त्याला 4थी ला असताना सैनिक स्कूल Entrance Exam च्या preparationच्या वेळी खुप झाला. सोहम 4थी तुन Direct 6th std ला select झाला आहे.

या यशामागे संतोष सर तुमचा खूप मोठा सिहाचा वाटा आहे.

Thank you sir....🙏🏻
सोहम खोटचे पालक,
अहमदनगर


Regards,
Santosh Bachhav Sir
Navoday Exam Coach,
Scholarship Exam Coach,

Career Counselor

Mobile:9321177114