Parents Experience Blog


Fri Apr 5, 2024

नवोदय परीक्षा 2023 मध्ये सिलेक्ट झालेल्या स्पर्श दाभाडे, नाशिक या स्टुडेंटसच्या पालकांनी शेअर केलेला अनुभव


आदरणीय संतोष बच्छाव सर🙏🏻

✅ संतोष सरांच्या ऑनलाईन क्लास मध्ये असे कधीच वाटले नाही की हा क्लास ऑनलाईन चालू आहे. कारण सर एवढे मुलांना मंत्रमुग्ध करून टाकायचे की, जसे प्रत्यक्ष समोरासमोर अध्यापन चालू आहे.
✅ खास करून क्लास मधले मोटिवेशनल स्टोरीज, URJA, आणि सरांचे काही कॉमेडी डायलॉग्ज मुलांना जास्त खिळवून ठेवायचे.
✅ क्लास मुळे मुलांच्या अभ्यासाला एक नवी दिशा आणि गती मिळाली, जी आयुष्यभर प्रेरणादायी ठरेल..🙏
✅ स्पर्शने 50+ स्टडी पेपर सोडवले. त्यापैकी 6 वेळा त्याला 80/80 स्कोअर मिळाला. त्यामुळे एवढा सराव झाला आणि आत्मविश्वास वाढला, की तो 2 तासांचा पेपर फक्त 50 मिनिटात सोडवू शकत होता.
✅ एक पालक या नात्याने एकच सांगेन संतोष सर हे एक अष्टपैलू रसायन आहे. जे रसायन कोणतीही अभिक्रिया करून हवे ते output देऊ शकतात.
धन्यवाद सर आपल्या अनमोल मार्गदर्शन बद्दल मनस्वी आभार 🙏


(स्पर्श दाभाडे नाशिक याचे पालक)


Regards,
Santosh Bachhav Sir
Navoday Exam Coach
Scholarship Exam Coach
Mobile:9321177114