Parents Experience Blog नवोदय परीक्षा 2023 मध्ये सिलेक्ट झालेल्या स्पर्श दाभाडे, नाशिक या स्टुडेंटसच्या पालकांनी शेअर केलेला अनुभव आदरणीय संतोष बच्छाव सर🙏🏻 ✅ संतोष सरांच्या ऑनलाईन क्लास मध्ये असे कधीच वाटले नाही की हा क्लास ऑनलाईन चालू आहे. कारण सर एवढे मुलांना मंत्रमुग्ध करून टाकायचे की, जसे प्र...
Parents Experience Blog जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा 2024 मध्ये सिलेक्ट झालेला Champion प्रबोध चौधरी, शहापूर, ठाणे पालकांचा ऑनलाईन कोर्स अनुभव नक्की वाचावा सर्वप्रथम संतोष बच्छाव सरांचे मनःपूर्वक आभार..!! आम्ही सरांच्या संपर्कात फेसबुक आणि व्हाट्सअप च्या माध्यमातून आलो. माझा मुलगा प्रबोध याच्या स्क...